Supporting Hands

Ek Hat Madaticha

Supporting Hands

Mediator Between Doner and Actual Needer

EHM-visiting-card

एक हात मदतीचा

“एकमेका सहायय करू, अवघे धरू सुपंथ”

संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचना प्रमाणे गरजुंनना आपल्या कडून जे जे शक्य होईल ती ती मदत केली पाहिजे.

एक हात मदतीचा

ह्या ग्रुपचा निर्माण गरजू वृद्धाश्रम व अनाथ आश्रमांना मदतीचा हात देण्या हेतू करण्यात आला आहे.

हा ग्रुप दुवा आहे “दान देणाऱ्या हाताला गरजू हाता पर्यंत पोहोचवणारा.

खालीदिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण या ग्रुप मध्ये शामिल होऊ शकता.

Follow this link to join my WhatsApp group: 👇

Our Mission

वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना मानाचे जीवन मिळावे

वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना सर्व सुखसोई मिळाव्यात

निराधार बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा

बालपणातील गरजा भागण्याचे ठिकाण मिळावे

  • समाजात प्रत्येक प्राण्याला गरज असलेल्या सर्व सुखसोई मिळाव्यात त्यासाठी ते त्याने स्वतःच कमावले पाहिजे हे जरी तरी कितीही बरोबर असले तरी
  • वृद्ध आपली शारीरिक शक्ती संपल्यामुळे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहेत. आणि यासाठी ते जिम्मेदार पण नाही त्यांच्या या परीस्तीतीला ते जबाबदार सुद्धा नाहीत अशा लोकांना जरी कोणावर अवलंबून राहावे लागले तरी त्यानी लाचार होऊ नये त्यांनां कोणासमोर हात पसरावे लागू नये.

Our History

एक हात मदतीचा तर्फे आता पर्यंत बऱ्याच आश्रमांना मदतीचा हात देण्यात आलेला आहे आणि हे कार्य असेच चालू राहील या साठी प्रयत्नशील राहू

  1. काही आश्रमांना दिलेल्या भेटीची थोडक्यात माहिती.
  2. मराठा फाऊंडेशन
  3. साई आधार
  4. राष्ट्रसेवा समिती
  5. भास्कर पवार वृद्धाश्रम
  6. मानवसेवा ट्रस्ट
  7. निर्धार प्रतिष्ठान
  8. विवेक रूरल डेव्हलोपमेंट सेंटर
  9. सुखश्रेय वृद्धाश्रम

Donate Us

Empowering Orphans & Seniors: Make a Difference Today!

EkHatMadaticha Charitable Trust provides vital support for orphans and senior citizens. Your generous donation, no matter the size, can help ensure they have access to food, shelter, and essential resources. Together, let’s bring hope and a brighter future to those in need. Donate now using the QR code or visit our website for more information.

EHM-qr-code